सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन


तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 42 दरवर्षी प्रमाणे भाजपा वेंगुर्ले च्या वतीने तालुक्यातील प्रथम दहा क्रमांकात येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन करण्यात येतो . यावर्षीही तालुक्यात प्रथम आलेली…
Views: 54 सावंतवाडी प्रतिनिधि माध्यमिक शालांत परीक्षा मार्च 2024 मध्ये दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचालित संस्कार नॅशनल स्कूल निरवडे या प्रशालेचा शंभर टक्के निकाल लागला…
Views: 35 सावंतवाडी श्री जनता विद्यालय, व कनिष्ठ महाविद्यालय तळवडेचां यावर्षी दहावीचा निकाल 98.41टक्के लागला आहे. या विद्यालयातून दहावी मधुन प्रथम तीन क्रमांक पुढीप्रमाणे आहेत.…
Views: 28 अर्चना घारे यांनी गावकऱ्यांच्या समस्या घेतल्या जाणून.. दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील आंबेली माणगावकरवाडी या ठिकाणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला…
Views: 29 वेंगुर्ला वेंगुर्ला बंदरात गुरुवार दिनांक २३ मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यावेळी होडी बुडाली. आज तात्काळ भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष…
Views: 39 सावंतवाडी मळगाव माता रमाई डाँ. बाबासाहेब आंबेडकर नगर येते बौद्ध जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. यावेळी श्री.चंद्रकांत भोजु जाधव. डाँ बाबासाहेब आंबेडकर…
