सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन


तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 19 सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला ठाकरे शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी भेट. सावंतवाडी, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला ठाकरे शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी भेट देऊन वैद्यकीय…
Views: 73 तळवडे प्रतिनिधि तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९०.९१ टक्के लागला. या महाविद्यालयातून बारावी परीक्षेत २२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.…
Views: 22 वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती…. सावंतवाडी यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा पदवीदान समारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शंभरपेक्षा जास्त भावी फार्मासिस्टना…
Views: 35 तळवडे प्रतिनिधि तळवडे येथील श्री देव सिद्धेश्वर मंदिर वर्धापन दिनानिमित्त मंगळवार ६ मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ७ ते…
Views: 18 सिंधुदूर्ग मालवण शहरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार दि. 11 मे रोजी दर्शन घेणार आहेत.…
Views: 141 तुळस प्रतिनिधि दक्षिण कोकणची काशी समजला जाणारा आणि लाखो भक्तांचा तारणहार असलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावचा माहेरवाशिणींचा देव म्हणून ओळखला जाणारा श्रीदेव जैतीरचा…
