सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन


तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 46 आडेली जि. प. मतदार संघातील भाजपा सरपंच व उपसरपंचांची आग्रही मागणी भाजपाच्या मागणीची तातडीने दखल घेत आठवड्यातुन दोन दिवस ( मंगळवार व गुरवार…
Views: 29 युवा संघर्ष यात्रेची विराट सांगता नागपूर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात सुरु झालेली युवा संघर्ष यात्रेची नागपूर येथे सांगता झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे…
Views: 36 तळवडे येथील सामाजिक कार्यकर्ते नारायण दत्ताराम ऊर्फ बाळा जाधव व शंकर सहदेव सावंत यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली निवेदनाद्वारे चौकशी…
Views: 35 भाजपा किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान सिंधुदुर्ग भाजपा किसान मोर्चा जिल्हा कार्यकारिणी नियुक्तीची बैठक किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. उमेश सावंत ,…
Views: 36 मुंबई येथील सेवा सहयोग फाऊंडेशनतर्फे राबविण्यात आला उपक्रम सावंतवाडी दहिसर-मुंबई येथील “सेवा सहयोग फाऊंडेशनतर्फे ” एक चांगला शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला असून या…
Views: 57 कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी ,तसेच प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी पुकारला होता मोर्चा सावंतवाडी प्रतिनिधि रेल कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार शिवसेना नेते विनायक…
