सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

ज्ञान, संस्कार आणि उज्ज्वल भविष्यासाठी…””तुमच्या पाल्याच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी!”संस्कार नॅशनल स्कूल निरवडे ठिकाणी आजच प्रंवेश घ्या!!!!!

MahasindhuJun 8, 20253 min read
ज्ञान, संस्कार आणि उज्ज्वल भविष्यासाठी…””तुमच्या पाल्याच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी!”संस्कार नॅशनल स्कूल निरवडे ठिकाणी आजच प्रंवेश घ्या!!!!!

Views: 679 आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी शाळा निवडताय??👇👇मग एकमेव पर्याय👇👇 संस्कार नॅशनल स्कूल निरवडे 📣 प्रवेश सुरू!! प्रवेश करू!! प्रवेश सुरू!! 📣 प्री प्रायमरी ते…

राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांची भेट घेऊन त्यांचे व कुटुंबियांचे केलें सांत्वन

MahasindhuJun 8, 20251 min read
राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांची भेट घेऊन त्यांचे व कुटुंबियांचे केलें सांत्वन

Views: 27 वेंगुर्ले सिंधुदूर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या वडिलांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. शनिवारी ७ जून रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आज…

माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी केले जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व कुटुंबियांचे सांत्वन

MahasindhuJun 8, 20251 min read
माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी केले जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व कुटुंबियांचे सांत्वन

Views: 46 होडावडे सिंधुदूर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या वडिलांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. शनिवारी ७ जून रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आज…

तब्बल दहा रक्तदाते रुग्णाला जीवनदान देण्यासाठी GMC बांबोळी रक्तपेढीमध्ये पोहचले.

MahasindhuJun 8, 20251 min read
तब्बल दहा रक्तदाते रुग्णाला जीवनदान देण्यासाठी GMC बांबोळी रक्तपेढीमध्ये पोहचले.

Views: 45 . तब्बल दहा रक्तदाते रुग्णाला जीवनदान देण्यासाठी रक्तपेढीमध्ये पोहोचले. ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या रक्तदाते यांनी केले मोलाचे योगदान

श्री देव मायापूर्वचारी आणि पंचायतन व परिवार देवतांच्या पुनः प्रतिष्ठापना सोहळ्याची दिमाखात सांगता

MahasindhuJun 7, 20253 min read
श्री देव मायापूर्वचारी आणि पंचायतन व परिवार देवतांच्या पुनः प्रतिष्ठापना सोहळ्याची दिमाखात सांगता

Views: 18 श्री देव मायापूर्वचारी आणि पंचायतन व परिवार देवतांच्या पुनः प्रतिष्ठापना सोहळ्याची दिमाखात सांगता चार दिवसीय कालावधीत मंदिर परिसरात आध्यात्मिक चैतन्यमय वातावरण सावंतवाडी :…

घरी गृहप्रवेश असतानाही रक्तदाते साईराज गिरप (उभादांडा ता. वेंगुर्ला) यांनी वाचविले रुग्णाचे प्राण

MahasindhuJun 6, 20252 min read
घरी गृहप्रवेश असतानाही रक्तदाते साईराज गिरप (उभादांडा ता. वेंगुर्ला) यांनी वाचविले रुग्णाचे प्राण

Views: 153 रक्तदाते साईराज गिरप (उभादांडा ता. वेंगुर्ला) घरी गृहप्रवेश असतानाही वाचविले रुग्णाचे प्राण कुडाळ बुधवार दि. ०४ जून २०२५ रोजी कुडाळमधील एका खाजगी रुग्णालयात…