Mahasindhu

Mahasindhu

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस शिवसेनेच्यावतीने महसूल पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार!! आम.तथा माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

सावंतवाडी, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस शिवसेनेच्यावतीने महसूल पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर येत्या पंधरा दिवसांत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी समिल जळवी यांची बिनविरोध निवड.

सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी श्री.समिल प्रभाकर जळवी यांची भंडारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दिनांक 06.02.2025.रोजी महासंघाचे अध्यक्ष श्री.हेमंत करंगुटकर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत समिल जवळी यांची निवड केली आहे.गेली अनेक वर्षें सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे तसेच…

ग्राहक पंचायत महाराष्ट्र देवगड तालुका कार्यकारिणी जाहीर

अध्यक्ष-नारायण माने, संघटक-श्याम कदम तर सचिव प्रमोद शेठ वैभववाडी ग्राहक केंद्रबिंदू मानून कार्य करणाऱ्या “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” संस्थेची देवगड तालुका शाखा कार्यकारिणी जाहीर झाली असून अध्यक्षपदी श्री.नारायण माने, संघटक पदी श्री.श्याम कदम तर सचिवपदी श्री.प्रमोद शेठ यांची एकमताने निवड करण्यात…

वेंगुर्ले तालुक्यातील मठ ग्रामपंचायत हद्दीतील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा भाजपा च्या वतीने गौरव

विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवुन आपल्या गावाचे नाव रोशन करा — प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष , भाजपा – सिंधुदुर्ग वेंगुर्ला मठ ग्रामपंचायत हद्दीतील शालेय विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत उज्वल यश संपादन केल्याबद्दल भाजपा च्या वतीने सरपंच सौ. रुपाली…

YBIT च्या विद्यार्थ्यांची दिल्ली येथील ‘ग्लोबल ऑटो एक्स्पो २०२५’ ला भेट !नवीन तंत्रज्ञान आणि वाहनांची केली पाहणी…..

सावंतवाडी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल व इलेक्ट्रीकल डिग्री इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली येथील ‘भारत मोबिलीटी ग्लोबल एक्स्पो २०२५’ ला नुकतीच भेट दिली. दिल्ली येथे खास उभारण्यात आलेल्या भारत मंडपम येथील ऑटोमोबाईल शो आणि यशोभूमी – द्वारका येथील कंपोनंट शोचा…

कोकणात व्यावसायिक घडविण्यासाठी गावातील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी युवा पिढीला प्रोत्साहित केले पाहिजे! अच्युत सावंत भोसले भोसले नॉलेज सिटी कॉलेज अध्यक्ष

वेंगुर्ले तालुक्यातील वजराट येथे करिष्मा सोनसुरकर यांनी सुरू केलेल्या ‘वाघेरी एक्वा’ मिनरल वॉटर प्रकल्पाचे करण्यात आले शानदार उद्घाटन वेंगुर्ला व्यावसायिक घडविण्यासाठी गावातील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी युवा पिढीला प्रोत्साहित केले पाहिजे असे मत अच्युत सावंत भोसले भोसले नॉलेज सिटी अध्यक्ष यांनी…

प्रवीण मांजरेकर आपणास सोडून गेले हे सहन न होणार !एक हाडाचा पत्रकार, उत्कृष्ट नाट्यकर्मी पत्रकारितेतील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपलं.

शोकसभेत उपस्थितांनी व्यक्त केल्या भावना !सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आयोजित शोकसभेत कै. प्रवीण मांजरेकर यांना श्रद्धांजली अर्पण सावंतवाडी : प्रवीण मांजरेकर आपणास सोडून गेले हे सहन न होणार आहे. एक हाडाचा पत्रकार, उत्कृष्ट नाट्यकर्मी यासह ते एक उत्तम माणूस होते.…

संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे स्कूलमध्ये राबविण्यात आला खाद्य महोत्सव व फनी गेम उपक्रम!खाद्य महोत्सवाची खाद्य प्रेमींसाठी लज्जत मेजवानी

निरवडे संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे या प्रशालेत खाद्य महोत्सव व फनी गेम हा एक अतिशय आगळावेगळा असा उपक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या महोत्सवात इयत्ता चौथी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी स्व हाताने बनवलेल्या खाद्यपदार्थांची दुकाने लावण्यात आली होती. या खाद्य महोत्सव…

कुडाळ तालुक्यातील झाराप या ठिकाणी सप्तरंग कला मंच होडावडे यांचा ब्रम्हांडनायक नाटय प्रयोग 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादरीकरण होणार

कुडाळ श्री गणेश मंदिर झाराप कुंभारवाडी वरचीवाडी या ठिकाणी माघी गणेश जयंतीनिमित्त शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी श्री पांडुरंगाची पालखी, टेंबे स्वामींची पालखी असा सुवर्ण मध्य सोहळा आयोजित केला आहे ,त्यानिमित्त रात्री9 वाजून 30 मिनिटांनी सप्तरंग कला मंच होडावडे…

जेष्ठ पत्रकार तथा तरुण भारत संवाद’ सिंधुदुर्ग आवृत्तीचे उपसंपादक, रंगकर्मी प्रवीण मांजरेकर यांची अकाली एक्झिट ; क्रिकेट खेळताना मैदानावरच कोसळले !

सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील सातोसे गावचे सुपुत्र आणि ‘तरुण भारत संवाद’ सिंधुदुर्ग आवृत्तीचे उपसंपादक, रंगकर्मी प्रवीण सगुण मांजरेकर (वय – ५२,रा.सावंतवाडी,मूळ – सातोसे) यांचे बुधवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास निधन झाले.ओरोस – सिंधुदुर्गनगरी येथे जिल्ह्यातील पत्रकारांच्या क्रिकेट सामान्यांचे आयोजन करण्यात आले…