Mahasindhu

Mahasindhu

कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनी व महाराष्ट्र यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार सिंधुदुर्ग मधील युवक युवतींना शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून नियुक्ती पत्रे प्रदान

95 विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली सावंतवाडी महाराष्ट्र शासन आणि जर्मनीतील बाडेन वाटेनबर्ग राज्य यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार जर्मन भाषा प्रशिक्षणार्थ्यांची पहिली तुकडी भोसले नॉलेज सिटी व बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था येथे प्रशिक्षण घेत आहे. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना जर्मन नोकरीची नियुक्तीपत्रे…

वेळागर भुमिपूजनप्रसंगी ग्रामस्थ आणि महिलांना दिलेली वागणूक निषेधार्ह ! सौ अर्चना घारे-परब कोकण विभाग महिला अध्यक्षा

सावंतवाडी – शिरोडा वेळागरा येथे ताज प्रकल्प भूमिपूजनवेळी ग्रामस्थांचा उद्रेक दिसून आला. यावेळी पोलिसांकडून ग्रामस्थ आणि महिलांना मिळालेली वागणूक ही निषेधार्ह आहे. वेळागर येथील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. पक्षाचे अध्यक्ष आदरणीय मा. शरदचंद्र पवार साहेब हे वेळागर…

शिरोडा वेळागर येथील नियोजित ताज प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळयास वेळागर वासियांचा झाला तीव्र विरोध!स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय एक इंचही जागा घेणार नाही : पर्यटन मंत्री गिरीश महाजन

शिरोडा वेळागर येथील नियोजित ताज प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळयास वेळागर वासियांचा झाला तीव्र विरोध स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय एक इंचही जागा घेणार नाही : पर्यटन मंत्री गिरीश महाजन शेतकरी संघटना झाली आक्रमक !मंत्र्यांच्या गाड्या अडविल्या पोलिसांशी हुज्जत. शिरोडा शिरोडा वेळागर येथील नियोजित…

गतिमान विकासकामांचा दिमाखात शुभारंभ मान. नामदार तथा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली विकासकामे

गतिमान विकासकामांचा दिमाखात शुभारंभ मान. नामदार तथा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली विकासकामे वेंगुर्ला तालुक्यातील भूमीपूजन करण्यासाठी कामांची यादी एकूण २०७ कोटी १६ लक्ष ७५ हजार ८७७मुख्यमंत्री ग्रामसडक योजना / प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सावंतवाडी मतदार संघातील…

शिरोडा वेळागरवासीयांचा ताज प्रकल्पाच्या पायाभरणीला विरोध कायम

शेतकऱ्यांनी या प्रश्नाबाबत प्रांताधिकारी यांना दिले निवेदन शिरोडा वेळागरवासीयांचा ताज प्रकल्पाच्या पायाभरणीला विरोध कायम जोपर्यंत कायदेशीर प्रक्रिया होऊन शिरोडा वेळागर येथील स्थानिकांच्या संबंधित क्षेत्र ताज प्रकल्पातून वगळले जात नाही तोपर्यंत विरोध कायम शिरोडा जोपर्यंत कायदेशीर प्रक्रिया होऊन शिरोडा वेळागर येथील…

वेंगुर्ला तालुक्यांतील कमळेविर येथे शालेय शिक्षण मंत्री. श्री. दिपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत आणि धुरीबंधू परीवार आयोजित जागर स्त्रि शक्तीचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन

शिवसेना तालुका. प्रमुख मा. नितीनजी मांजरेकर यांची खास उपस्थिती वेंगुर्ला वेंगुर्ला तालुक्यांतील कमळेविर येथे शालेय शिक्षण मंत्री. श्री. दिपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत आणि धुरीबंधू परीवार आयोजित जागर स्त्रि शक्तीचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम…

सावंतवाडी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थ्यांची दैदिप्यमान कामगिरी

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थ्यांची दैदिप्यमान कामगिरी सावंतवाडी तालुका आयोजित विविध क्रीडा स्पर्धा प्रकारांमध्ये संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थ्यांनी भरीव कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धांपर्यंत मजल मारली.14 वर्षे खालील वयोगटातील क्रीडा स्पर्धांमध्ये इयत्ता सातवीतील कु. सौम्या परब हिने…

तमाम सिंधुदुर्गवासियांना. विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏शुभेच्छुक🙏 मा. ना. श्री. दीपकभाई केसरकर!मंत्री – शालेय शिक्षण व मराठी भाषा महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री-मुंबई

तमाम सिंधुदुर्गवासियांना. विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा मा. ना. श्री. दीपकभाई केसरकर विजयादशमी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यातील गावागावातील गतिमान विकास कामांचा दिमाखात शुभारंभ होत आहे. जनतेच्या हक्काचं गतिमान विकासाचं सरकार.. कार्यसम्राट कर्तृत्व सम्राट, माननीय आमदार तथा राज्याचे…

पी.एफ. डॉन्टस फाऊंडेशन,सैनिक स्कूल आंबोली, सावंतवाडी नगर परिषद व सावंतवाडी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सावंतवाडी येथे शालेय रंगभरण स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी येथील पी.एफ. डॉन्टस फाऊंडेशन, सैनिक स्कूल, आंबोली, सावंतवाडी नगरपरिषद, सावंतवाडी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथील जगन्नाथराव भोसले उद्यान (शिव उद्यान) येथे इयत्ता 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शालेय रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. येत्या…

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या आश्वासनानंतर युवक युवतींच उपोषण अखेर मागे

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या आश्वासनानंतर युवक युवतींच उपोषण अखेर मागे ठाकरे शिवसेना पदाधिकारी यांनी दिला आंदोलनास पाठिंबा मंत्री दिपक केसरकर यांच्या निवास स्थानासमोर छेडले होते आंदोलन सावंतवाडी सावंतवाडी येतील शहरातील एका डाटा कंपनीकडून तेथे काम करणाऱ्या काही युवक…