Category महाराष्ट्र

सिंधुदुर्गात सकल मराठा समाज कार्यरत राहणार -राज्य समन्वयकांच्या सूचना

सावंतवाडी सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांची माहिती सावंतवाडी मनोज जरांगे पाटील हे सकल मराठा समाज या झेंड्याखाली आपला लढा समाजासाठी लढत आहेत व सकल मराठा समाज व राज्य समन्वयक आजही राज्यात मराठा समाजाचे काम पाहत आहेत, कोणत्याही राजकीय…

अयोध्या येते श्री राम मंदिरात श्री प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आज संपन्न झाला तर सिंधुदुर्ग जिल्हा बनला रामभक्त मय!!प्रभू श्री रामभक्तानी जिल्हयात विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे केले होते आयोजन

तळवडे येतील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे करण्यात आले होते आयोजित सावंतवाडी अनेक वर्षाच्या संघर्षमय प्रयत्नानंतर सोमवारी आज 22 जानेवारी रोजी अयोध्या येते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आज संपन्न झाला . या आनंदमय आणि रोमहर्षक क्षणांच्या…

अयोध्येतील ‘राम मंदिर ‘ लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यांतील तळवडे येतील राममंदिरात विवध धार्मिक कार्यक्रमचे अयोजन

रामभक्त यांनी लाभ घ्यावा आयोजकांनी केलें आवाहन सावंतवाडी अयोध्येतील ‘राम मंदिर ‘ लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येतील राममंदिरात विवध धार्मिक कार्यक्रम चे आयोजन केले आहे.रामभक्त यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक नाख्ये कुटुबिय यांनी केले आहे. सावंतवाडी…

मुलांच्या जडणघडणीत पालकांची सजग भूमिका महत्त्वाची.! – प्रा. रुपेश पाटील

नांदगाव – असलदे शाळेत व्याख्यान संपन्न. कणकवली : विद्यार्थी हे दिवसभरात केवळ सहा ते सात तास शाळेत असतात. या शालेय वातावरणात शिक्षकांकडून विद्यार्थ्यांवर विविध प्रकारचे संस्कार दिले जातात. मात्र त्यानंतर खऱ्या अर्थाने मुलांवर योग्य ती पालन-पोषणाची जबाबदारी पालकांचीही आहे. म्हणून…

नेमळें बादे तळवडे रस्त्याचे काम रखडले असल्याने तळवडे ग्रामस्थ यांनी दिले सार्वजानिक बाधकाम विभागास उपोषणास बसण्याचे पत्र!!

सार्वजनिक बांधकाम विभाग व सबधीत ठेकेदार यांनी दिले आठवड्यात रस्त्याचे काम सुरु करण्याचे आश्वासन सावंतवाडी तळवडे येथून तळवडे बादे नेमळे जाणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण काम रखडल्यामुळे तळवडे येथील ग्रामस्थांनी 400 सहयाचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांस दिले हां रस्ताचे काम…

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला सरपंच संघटनेचा जाहिर पाठिंबा

सरपंच संघटनेचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष हनुमंत पेडणेकर यांनी दिला पाठींबा सावंतवाडी सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला सावंतवाडी सरपंच संघटनेचा पूर्ण पाठींबा आहे, अशी भूमिका सावंतवाडी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा मळगांव सरपंच हनुमंत…

मराठा समाजाच्यावतीने सर्वांसाठी १० व १२ वीतील विद्यार्थी व पालकांसाठी २१ जानेवारी सकाळी ९.५० ते ११.१५ वाजेपर्यंत विविध परीक्षांच्या पूर्वतयारीबाबत मोफत ऑनलाईन परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

सिंधूदुर्ग प्रतिनिधीपरब मराठा समाजाच्यावतीने सर्वांसाठी १० व १२ वीतील विद्यार्थी व पालकांसाठी २१ जानेवारी सकाळी ९.५० ते ११.१५ वाजेपर्यंत विविध परीक्षांच्या पूर्वतयारीबाबत मोफत ऑनलाईन परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या ऑनलाईन परीक्षा मार्गदर्शन शिबिरात छबीलदास शाळेचे अध्यक्ष शैलेंद्र साळवी…

सिंधुदुर्ग जिल्हावासियांनी पाच पणत्या पेटवून आनंदोत्सव साजरा करावा!!राज्याचे शालेय मंत्री दीपक केसरकर

सावंतवाडी अयोध्या येथील श्रीराम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील प्रत्येक घरात किमान पाच पणत्या पेटवून जिल्हावासियांनी आनंदोत्सव साजरा करावा ,असे आवाहन राज्याचे शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून शुक्रवारी केले आहे .           …

भाजयुमो आयोजित ” नमो चषक ” अंतर्गत जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत मुकुंद तळेकर विजेता

वेंगुर्ला नमो चषक जिल्हास्तरीय बॕडमिंटन स्पर्धा वेंगुर्ले येथील नगरपरिषद पॅव्हेलीयन हाॅल मध्ये दि. १७ व १८ जानेवारी रोजी उस्फुर्त प्रतिसादात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी ताई खडसे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

सावंतवाडी सावंतवाडी या ठिकाणी दिनांक २३ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पूर्व नियोजनाची बैठक आज अर्चना घारे-परब यांचे संपर्क कार्यालय सावंतवाडी येथे पार पडली. आज झालेल्या बैठकी वेळी कोकण…