सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व वृक्षवल्ली डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या श्लोक पठण स्पर्धेत केजीच्या श्रीराज कोंडुसकरने पटकावला प्रथम क्रमांक


सावंतवाडी सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि वृक्षवल्ली डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मनाचे श्लोक आणि गीताई पठणाच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीराज कोंडुस्कर, सर्वज वराडकर, कनक काळोजी आणि वेदांगी पटवर्धन यांनी पटकावला.स्पर्धा मळगाव येथील वृक्षवल्ली डेव्हलपर्स यांच्या उद्यानामध्ये…