Category कोकण

कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची १० जूनला निवडणूक

१३ जूनला मतमोजणी; जिल्ह्यात १८ जून पर्यंत आचारसंहिता लागू सिंधुदुर्ग विधानपरिषद कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक १० जूनला होणार आहे. तर मतमोजणी १३ तारखेला होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १८ जून पर्यंत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा…

निवृत्तीवेतन धारकांच्या वारसांना दिलासा देणारी अधिसूचना जारी

सावंतवाडी शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्याला निवृत्तीवेतन मिळणे हा त्याचा मूलभूत हक्क आहे. परंतु निवृतीवेतन धारक कर्मचारी मयत झाल्यानंतर त्याच्या पत्नीला पेन्शन मिळते. आणि पत्नीही मयत झाली आणि तिला अविवाहित मुलगी असेल तर तिला यापूर्वी वयाचे २४ वर्षापर्यंत पेन्शन मिळत…

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात 5 वाजेपर्यंत 53.75% झाले मतदान

सिंधुदूर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात 5 वाजेपर्यंत 53.75% मतदान झाले असून विविध ठिकाणी झालेल्या मतदानाची एकूण टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात 49.83, चिपळूण विधानसभा मतदार संघात 52.62%,राजापूर विधानसभा मतदार संघात 47.31, कणकवली विधानसभा मतदार संघात 55.14%,कुडाळ विधानसभा…

रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लाेकसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत ४४.७३ टक्‍के मतदान

सिंधुदूर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघदुपारी तीन वाजेपर्यंत ४४.७३ टक्के एवढे मतदान झाले आहे.यामध्ये कुडाळ मतदारसंघात सर्वाधिक ४८.४४ टक्के एवढे मतदान झाले. तर रत्नागिरी मतदार संघात ४१ टक्के एवढे मतदान झाले आहे.मतदानाची टक्केवारी अशी आहे. चिपळूण ४६.७२ टक्के, रत्नागिरी ४१.00 टक्के,…

अर्चना घारे परब यांनी सहकुटुंब येऊन बजावला मतदानाचा हक्क

इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत हॅट्रिक साधणार;अर्चना परब शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सावंतवाडी, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे- परब यांनी जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा भालावल येथे जाऊन आपला…

महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वरवडे फणसनगर येथील शाळेत बजावला मतदानाचा हक्क

विरोधी उमेदवाराचे माझ्यासमोर कोणतेही आव्हान नाही! त्यामुळे विजय माझा होणार -महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे कणकवली -प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वरवडे फणसनगर येथील शाळेत मतदानाचा हक्क बजावला. तीन लाखाच्या मताधिक्याने आपण विजयी होऊ…

शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजय निश्चित सावंतवाडी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सकाळीच सावंतवाडी शहरातील मतदान केंद्रावर जात आपला मतदानाचा हक्क बजावला. ना. दीपक केसरकर यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर यांच्यासह मुलगी यांनी…

राष्ट्रिय छावा संघटना व राजे प्रतिष्ठान मार्फत शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर याचा करण्यात आला सत्कार

राजे प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद , सावंतवाडी राष्ट्रिय छावा संघटना व राजे प्रतिष्ठान मार्फत शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर याचा सत्कार करण्यात आला.सावंतवाडी येतील कार्यालयांत शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी भेट दिली. यावेळी मंत्री केसरकर यांचे शाल श्रीफळ देऊन संघटने…

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष यास सभेची परवानगी असताना पणं प्रशासनावर दबाव टाकून त्या ठिकाणी लावली राणेंची सभा !मंत्री दिपक केसरकर यांच्यावर उबाठा शिवसेना तालुका प्रमूख रुपेश राऊळ याची टिका

यावंतवाडी आमची आजच्या सभेला देखील गांधी चौकात परवानगी असताना देखील केसरकर यांनी प्रशासनावर दबाव आणून त्या ठिकाणी राणेंची सभा लावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केसरकर यांचा थंड दहशतवाद हा जनतेसमोर उघड झाला आहे असा आरोप उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ…

लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत विजयाची हॅट्रिक करणार ! शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर

सावंतवाडी लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा पराभव करुन खासदार विनायक राऊत विजयाची हॅट्रिक करून केंद्रात येणाऱ्या इंडिया आघाडीच्या सरकारमध्ये ते मंत्री असल्याचे उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे शिवसेना प्रमुख संदेश पारकर यांनी सावंतवाडी येतील पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. माझी राणे यांच्या…