अविष्कार सोशियल अँड एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूर यांच्या माध्यमातून देण्यात येणारा “लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार संतोष तळवणेकर यांना जाहीर


सावंतवाडी,ता.२०: अविष्कार सोशियल अँड एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूर यांच्या माध्यमातून देण्यात येणारा “लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार” यावर्षी सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष शिवाजी तळवणेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना प्रतिवर्षी या पुरस्काराने सन्मानित…