आंबोली घाट रस्त्याच्या कामात चाळीस कोटी पेक्षा जास्त भ्रष्टाचार!!सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर


अधिकाऱ्यांसह निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही न्यायालयात दाद मागू , कार्यकारी अभियंता यांना दिला अंतिम इशारा सावंतवाडी आंबोली घाट रस्त्याच्या कामात आता पर्यंत तब्बल चाळीस कोटी पेक्षा जास्त भ्रष्टाचार झाला आहे. असा गंभीर आरोप…