Month December 2024

माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी मी शंभर टक्के प्रामाणिक पद्धतीने पार पाडणार !मंत्री नितेश राणे

नागपूर देशाच्या नेतृत्वाने आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व सर्व वरिष्ठ मंडळींनी आमच्या सारख्या हिंदू तरूणांवर मोठी जबाबदारी टाकली आहे. महाराष्ट्र कोकण तसेच हिंदू समाज या सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी मी जास्तीत जास्त माझ्या पदाच्या प्रयत्न करेन. माझ्या खांद्यावर टाकलेली…

मंत्री असताना महाराष्ट्राची सेवा केली आता कोकण विभागाची सेवा करणार!माजी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर

सावंतवाडी, दोनवेळा मंत्री म्हणून मी काम केल आहे. शिक्षणमंत्री असताना केलेल्या कामाच समाधान मला आहे. साईबाबा जे घडवतात ते चांगल्यासाठीच घडवतात. कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर याकडे अधिकच लक्ष देणं आवश्यक होते. त्यामुळे या विभागाची अधिकची सेवा घडावी अशी साईंची…

सिंधुदूर्ग जिल्ह्यात दत्त जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने थाटात करण्यात आला साजरा

सावंतवाडी:सिंधुदूर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी दत्त जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने थाटात साजरा करण्यात आला. कुडाळ तालुक्यातील माणगाव तसेच सावंतवाडी तालुक्यातील दत्तमंदिर मध्ये दत्तजयती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सर्व मंदिर परिसर दिगंबरा.. दिगंबरा.. श्रीपाद वल्लभ.. दिगंबरा… अशा नामघोषात दुमदुमून गेला होता. सावंतवाडी शहरातून…

तळवडे खेरवाडी येतील श्री दत्त मंदिरात 13 डिसेंबर ते 15, डिसेंबर रोजी श्री दत्तजन्म सोहळयांचे आयोजन

तळवडे खेरवाडी येतील श्री दत्त मंदिरात 13 डिसेंबर ते 15, डिसेंबर रोजी श्री दत्तजन्म सोहळयांचे आयोजन सावंतवाडी तळवडे खेरवाडी येतील श्री दत्त मंदिरात 13 डिसेंबर ते 15, डिसेंबर रोजी श्री दत्त जन्म सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विवध धार्मिक…

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थां कडून मोलाचे असे दान ‘श्रमदान’

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थांकडून मोलाचे असे दान ‘श्रमदान’… वेंगुर्ला मातोंड – पेंडूर गावच्या सीमेवर असलेल्या व 360 चाळ्यांचा अधिपती असलेले श्री देव घोडेमुख देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार दिनांक 06 डिसेंबर 2024 रोजी पार पडला.जागृत देवस्थान मानले जाणाऱ्या या जत्रोत्सवास…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीन आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिरात 25 हून अधिक पत्रकारांनी केली तपासणी

सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज पार पडलेल्या मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिरात 25 हून अधिक पत्रकारांनी तपासणी केली. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा वाढला असून या ठिकाणी विविध उपक्रम रुग्णसेवेसाठी सुरू करण्यात आले आहेत ही बाब अत्यंत अभिमानाची…

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरीनिर्वाण दिनानिमित्तचंद्रकांत जाधव यांनी केले अभिवादन

सावंतवाडी सावंतवाडी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापारी निर्वाण दिनानिमित्त डाॅ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र राज्य याच्याकडून अभिवादन करून पुष्प हार अर्पण करण्यात आला. यावेळी अन्य मान्यवर उस्थितीत होतें.

शिरोड्यातल्या गौरांग करता धावून आले राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री!

यकृत प्रत्यारोपणाच्या प्रकरणात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष पूर्ण पाठीशी! वेंगुर्ला शिरोडा परबवाडा येथील सात महिन्यांचा गौरांग पुंडलिक परब सध्या मुंबईतील जेरबाई वाडिया रुग्णालयात दाखल असून त्याचा जीव वाचवण्यासाठी यकृत प्रत्यारोपण अत्यावश्यक आहे. वाडिया रुग्णालयाने रुपये दहा लाख इतक्या अंदाजित खर्चाचे…

सावंतवाडी पत्रकार बंधू-भगिनींसह कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर ९ डिसेंबर ला आयोजन

सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सोमवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता करण्यात आले आहे . सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये होणाऱ्या या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन:सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री उमेश तोरस्कर यांच्या…

वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड-पेंडुर गावचे जागृत देवस्थान 360 चाळयांचा अधिपती श्री देव घोडेमुख देवांचां वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न!हजारों भाविकांनी कोबे देऊन आपले नवस फेडले

कोंब्याचा जत्रोत्सव म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे प्रसिद्ध लाखों भाविक श्री देव घोडमुख चरणी नतमस्तक मातोंड वेंगुर्ला तालुक्यांतील मातोंड – पेंडूर येथील स्वयंभू प्रसिद्ध व जागृत देवस्थान श्री देव घोडेमुख देवाचा आज वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न झाला. यावेळी सकाळपासून केळी ठेवणे,नवस…