सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन


तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 36 चराठ्याचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी तसेच श्री देव पाटेकर व श्री देव उपरलकरचा घेतला आशिर्वाद शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह माजी आमदार…
Views: 23 रूपेश राऊळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली केसरकर यांच्यावर केली टिका सावंतवाडीआंबा, काजू,कोकम, जांभुळ अशा फळांचा हंगाम पर्यावरणीय बदलामुळे शेतकरी बागायतदार यांना चिंता करणारा ठरला…
Views: 28 इंडिया आघाडीचा विजय निश्चित : माजी राज्यमंत्रीप्रवीण भोसले विनायक राऊत मोठया मताधिक्याने विजयी होणार सावंतवाडी : इंडिया आघाडीचा विजय निश्चित होईल. सावंतवाडी मतदारसंघातून…
Views: 30 खासदार विनायक राऊत यांचे थोडेच दिवस राहिले त्यांचा पराभव होणार!मंत्री दिपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत टिका सावंतवाडी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणच्या…
Views: 27 सावंतवाडी शहरातील संस्थानकालीन श्री देव पाटेश्वर देवस्थानचरणी खासदार विनायक राऊत नतमस्तक सावंतवाडी शहरातील व्यापारी व नागरिकांचे घेतले आशीर्वाद सावंतवाडी सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी लाचार…
Views: 35 शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी येथील महायुतीच्या लोकसभा निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री…
