सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

ह्युमन राईट्स प्रेस पब्लिकेशन व सिंधू सेवा आश्रम महाराष्ट्र मार्फत संस्कार नॅशनल स्कूल, निरवडेचे संस्थापक श्री. चंद्रशेखर जैन यांना माझा सिंधुदूर्ग राजमुद्रा सन्मान देऊन आले गौरविण्यात

MahasindhuDec 11, 20231 min read
ह्युमन राईट्स प्रेस पब्लिकेशन व सिंधू सेवा आश्रम महाराष्ट्र मार्फत संस्कार नॅशनल स्कूल, निरवडेचे संस्थापक श्री. चंद्रशेखर जैन यांना माझा सिंधुदूर्ग राजमुद्रा सन्मान देऊन आले गौरविण्यात

Views: 64 शैक्षणिक , सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल करण्यात आले सन्मानित सावंतवाडी ह्युमन राईट्स प्रेस पब्लिकेशन व सिंधू सेवा आश्रम महाराष्ट्र आयोजित माझा सिंधुदूर्ग राजमुद्रा…

भारताचे थोर शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर भोंसले नॉलेज सिटी येथे २० डिसेंबर रोजी साधणार सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांशी संवाद

MahasindhuDec 11, 20232 min read
भारताचे थोर शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर भोंसले नॉलेज सिटी येथे २० डिसेंबर रोजी साधणार सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांशी संवाद

Views: 38 हितगुज साधण्यासाठी उपस्थित राहण्याचे बीकेसीचे संस्थापक अच्युत सावंत -भोसले यांनी केले आवाहन सिंधुदूर्ग भारताचे थोर शास्त्रज्ञ गोव्याचे सुपुत्र डॉ. रघुनाथ माशेलकर २० डिसेंबर…

अर्चना फाऊंडेशनच्या वतीने अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत दाभोली येथे शेतकरी व कामगारांना किटचे वाटप

MahasindhuDec 11, 20231 min read
अर्चना फाऊंडेशनच्या वतीने अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत दाभोली येथे शेतकरी व कामगारांना किटचे वाटप

Views: 42 वेंगुर्ला प्रतिनिधि अर्चना फाऊंडेशनच्या वतीने अटल विश्वकर्मा सन्मान योजनेसह विविध २८ योजनांच्या अंतर्गत नागरिकांसाठी विशेष नोंदणी अभियान राबवण्यात आले होते. या अभियानास प्रचंड…

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमधील विद्यार्थ्यांची रंगोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये राष्ट्रीय पातळीवर घे भरारी

MahasindhuDec 10, 20232 min read
संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमधील विद्यार्थ्यांची रंगोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये राष्ट्रीय पातळीवर घे भरारी

Views: 60 कु. सार्थक शिवप्रसाद परब याविद्यार्थ्याने राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावत प्रशालेच्या नावात रोवला मानाचा तुरा सावंतवाडी प्रतिनिधि राष्ट्रस्तरीय चित्रकला स्पर्धा मुंबई, महाराष्ट्र संचालित…

तळवडे येथील जागृत देवस्थान श्रीदेवी वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न

MahasindhuDec 10, 20231 min read
तळवडे येथील जागृत देवस्थान श्रीदेवी वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न

Views: 43 सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील जागृत देवस्थान श्रीदेवी वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न झाला. यावेळी मोठ्या हजारो भक्तांनी श्रीदेवी सातेरी चरणी नतमस्तक होऊन ओट्या…

मळेवाड – कोंडुरे ग्रामपंचायततर्फे गरजू लाभार्थी महिलांना उज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शनचे वितरण

MahasindhuDec 10, 20231 min read
मळेवाड – कोंडुरे ग्रामपंचायततर्फे गरजू लाभार्थी महिलांना उज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शनचे वितरण

Views: 40 न्हावेली मळेवाड – कोंडुरे ग्रामपंचायततर्फे गावातील गरजू लाभार्थी महिलांना उज्वला गॅसची ११ कनेक्शन वितरीत करण्यात आली आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरजू लाभार्थी महिलांना…