सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे कुणकेरी गावात करण्यात आले भव्य स्वागत

MahasindhuNov 30, 20231 min read
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे कुणकेरी गावात करण्यात आले भव्य स्वागत

Views: 34 सावंतवाडी । प्रतिनिधी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कुणकेरी गावात भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले सभापती असताना मी माझ्या…

राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ.अर्चना घारे यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक आणि वैज्ञानिक खेळण्यांचे प्रदर्शन

MahasindhuNov 29, 20232 min read
dummy-img

Views: 27 अर्चना फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम सावंतवाडी प्रतिनिधि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे यांचा वाढदिवस दिनांक १ डिसेंबर २०२३ रोजी विविध…

भक्तांच्या अलोट गर्दीत,आई माऊलीचा जयघोष करत हजारो पुरुष , महिला भाविकांनी सोनुर्ली माऊली चरणी लोटांगण घालून फेडले नवस

MahasindhuNov 29, 20232 min read
भक्तांच्या अलोट गर्दीत,आई माऊलीचा जयघोष करत हजारो पुरुष , महिला भाविकांनी सोनुर्ली माऊली चरणी लोटांगण घालून फेडले नवस

Views: 33 नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी,माऊली देवस्थान कमिटीने , मानकरी यांनी केले योग्य नियोजन!,पोलिस यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा यांचे लाभले मोलाचे सहकार्य सावंतवाडी प्रतिनिधि…

दक्षिण कोकणचे पंढरपूर सोनुर्ली येतील श्री देवी माऊली चरणी लाखों भाविक नतमस्तक! जत्रोत्सव निमित्त सोनुर्ली नगरी माऊलीच्या जयघोषात दुमदुमली

MahasindhuNov 28, 20232 min read
दक्षिण कोकणचे पंढरपूर सोनुर्ली येतील श्री देवी माऊली चरणी लाखों भाविक नतमस्तक! जत्रोत्सव निमित्त सोनुर्ली नगरी माऊलीच्या जयघोषात दुमदुमली

Views: 28 सावंतवाडी प्रतिनिधि दक्षिण कोकणचे पंढरपूर सोनुर्ली येतील श्री देवी माऊलीचां वार्षिक जत्रोत्सव मंगळवारी थाटात साजरा करण्यात आला. सकाळीं धार्मिक कार्यक्रम पार पडल्या नंतर…

दक्षिण कोकणचे पंढरपूर सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा जत्रोत्सव आज,लाखों भाविक याची होणारं गर्दी

MahasindhuNov 28, 20232 min read
दक्षिण कोकणचे पंढरपूर सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा जत्रोत्सव आज,लाखों भाविक याची होणारं गर्दी

Views: 29 सावंतवाडी प्रतिनिधी दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव कार्तिक कृष्ण प्रतिपदा मंगळवार २८…

श्री देवी माऊलीच्या चरणी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर लीन,सर्वांना सुखी ठेव, घातले गाऱ्हाणे

MahasindhuNov 27, 20231 min read
श्री देवी माऊलीच्या चरणी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर लीन,सर्वांना सुखी ठेव, घातले गाऱ्हाणे

Views: 33 सावंतवाडी दक्षिण कोकणचे पंढरपूर सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सपत्नीक दर्शन घेतले. देवी माऊलीचा जत्रोत्सव…