Mahasindhu

Mahasindhu

महाराष्ट्र स्वराज्य पक्ष मार्फत अनंतराज पाटकर यांनी आज आपला कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ करता उमेदवारीच्या अर्ज केला दाखल

महाराष्ट्र स्वराज्य पक्ष उमेदवार अनंतराज पाटकर यांनी आज आपला कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ करता उमेदवारीच्या अर्ज दाखल केला. कुडाळ विधानसभा उमेदवारीचा अर्ज दाखल करताना त्याच्या सोबत यावेळी. अनंतराज पाटकर यांची आई निर्मल नंदकिशोर पाटकर. संतोष तळवणेकर. अनिकेत रायकर. लक्ष्मण भुते…

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उद्या उमेदवारी अर्जदाखल करणार!! यावेळी असणार दिग्गजांची उपस्थिती

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून शिवसेना – भाजप- राष्ट्रवादी- आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे उद्या मंगळवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी खासदार नारायणराव राणे, माजी खासदार निलेश…

सणासुदीच्या काळात ऑनलाईन शॉपिंग करताना काळजी घ्यावी.! ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा

कुडाळ सणासुदीच्या काळात खरेदीत मोठी वाढ होत असल्यामुळे, अनेक ग्राहक बऱ्याचदा महत्त्वाच्या सुरक्षात्मक पद्धतीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आर्थिक नुकसान आणि मनस्ताप होऊ शकतो. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने ग्राहकांना सण-उत्सवाचा काळ अधिक सुरक्षितपणे आणि आनंदाने घालवण्यासाठी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.झकपक ऑफर…

सिंधुदुर्ग येथील कु. शमिका सचिन चिपकर हिची राजकोट – गुजरात येथे होणाऱ्या ६८ व्या नॅशनल स्कूल गेम २०२४-२५ साठी सलग दुसऱ्यावर्षी झाली निवड

शमिका चिपकरच सर्वत्र होत आहे कौतुक सिंधुदूर्ग जिल्याच नावं केलं उज्वल सध्या म्हापसा येथील जी. एस. आमोणकर विद्यामंदिर मध्ये घेत आहे शिक्षण गोवा गोवा राज्याच्या क्रीडा व युवक कार्य संचालनालयामार्फत झालेल्या माध्यमिक शालेय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ मध्ये म्हापसा येथील जी.…

सावंतवाडी मतदारसंघात दोन अनिष्ट प्रवृत्ती वावरत आहेत- येतील जनता त्यांना हद्दपार करणार:!

माझ्या पाठीश राणे साहेब व पालकमंत्री रविंद्र चव्हाण जनता आपल्या पाठीशी! त्यामुळे विजय आपलाच होणारं विधानसभेतील चाललेल्या अनिष्ट प्रवृत्तीचा केला व्हिडिओ पत्रकार परिषदेत सादर शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर सावंतवाडी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ माझा शांतताप्रिय मतदारसंघ आहे तो तसाच राहिला…

वेंगुर्ला येथील युवकांचा युवा सेनेत प्रवेश

शालेय शिक्षण दीपक केसरकरांना निवडून आणणार वेंगुर्ला  : वेंगुर्ला येथील युवकांनी युवा सेनेत आज प्रवेश केला.युवासेनेने केलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल युवासेनेचा सत्कार करण्यात आला. सर्व युवा सैनिकांनच्यावतीने युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे यांनी तो सन्मान स्वीकारला.या कार्यक्रमाला जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हासंघटक…

मी योग्य ठिकाणीच आहे. स्वाभिमानाने राहील, निष्ठा बदलणार नाही – सौ.अर्चना घारे – परब

केसरकर ज्या पक्षात आहेत त्यात राहतील यांची गॅरंटी काय सावंतवाडी – मी ज्या पक्षात काम करते. ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करते. तो पक्ष तो नेता योग्यच. मी योग्य ठिकाणी आहे. मला निष्ठा बदलण्याची गरज नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांसाठी 50…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे परब यांनी भरला अपक्ष फॉर्म

ही लढाई स्वाभिमानाची, निष्ठेची.! अर्चना घारेंनी फुंकले रणशिंग. ही आता अस्मितेची आणि स्वाभिमानाची लढाई. सावंतवाडी : मला सावंतवाडी मतदार संघातील जनतेचं प्रेम खूप मिळालं आणि मिळतं आहे. येथील जनता हृदयापासून माझ्या पाठीशी आहे. आजपर्यंत सावंतवाडी मतदारसंघातील सर्व स्तरावरील जनतेने मला…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मधुन अपक्ष फॉर्म भरणार!

सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी न मिळाल्याने त्या नाराज असल्याची चर्चा सावंतवाडी विधानसभा मतदार संघात होती. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथे राष्ट्रवादीचा पदाधिकारी, कार्यकर्ते मेळावा आज आयोजित करण्यात आला असून…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सावंतवाडी तालुकाप्रमुखपदी मायकल(डायगो) फ्रान्सिस डिसोजाची नियुक्ती

सावंतवाडी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालकाप्रमुखपदी डायगो (मायकल) फ्रान्सिस डिसोजा यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.