Category राजकीय

युतीकडून मंत्री दीपक केसरकर तर आघाडी करून माजी आमदार राजन तेली यांच्या सहबंडखोरी केलेले अर्चना घारे-परब, विशाल परब निवडणूक रिंगणात चौरंगी होणार लढत

सावंतवाडी विधानसभा निवडणुकीसाठी एकूण सहाउमेदवार रिंगणात सावंतवाडी मतदारसंघात एकूण २ लाख ३० हजार २ एवढे मतदार सावंतवाडी सावंतवाडी विधानसभा निवडणुकीसाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत यामध्ये महायुतीकडून दीपक केसरकर तर आघाडी करून राजन तेली यांच्यासह बंडखोरी केलेले अर्चना घारे-परब, विशाल परब,…

जनसेवा व लोक कल्याणासाठी सदैव कार्य तत्पर राहणार ! सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अपक्ष उमेदवार अर्चना घारे- परब

आरोग्य, रोजगार, कृषी, मच्छीमार, महाराष्ट्र विविध योजना व उपक्रम राबविताना सरकारने दिरंगाई करण्याचें काम केले आहे त्याकडे लक्ष मी लक्ष देणार आहे.जनसेवा व लोक कल्याणासाठी सदैव कार्य तत्पर राहणार असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अपक्ष उमेदवार अर्चना घारे…

होडावडे शिवसेना पदाधिकारी यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे केलें स्वागत

वेंगुर्ला होडावडे गावातील शिवसेना पदाधिकारी यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे स्वागत केले. यावेळी होडावडे सरपंच रसिका केळुसकर, ,अरविंद नाईक ,आदिती नाईक, वेंगुर्ला तालुका प्रमुख नितीन मांजरेकर,शिंदे गटाचे पदाधिकारी बाळा दळवी ,रवींद्र केळुसकर , समिर सावंत,तसेच अन्य ग्रामस्थ व…

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिवाळी सणा निमित्त मळेवाड येतील व्यापारी यांना भेटून दिल्या शुभेच्छा

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दीपावली सणानिमित्त मळेवाड जंक्शन येथील व्यापारी, दुकानदार यांची भेटून त्यांना गुलाबपुष्प देऊन दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री. केसरकर यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यापारी, दुकानदारांनी सुद्धा…

मंत्री दिपक केसरकर यांनी तळवडे येतील भाजप व शिवसेना कार्यालयास दिली भेट पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले जंगी स्वागत

भाजप शिवसेना पदाधिकारी आपण एकदिलाने काम करत आहोत यांचे श्रेय खासदार नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना जाते मंत्री दीपक केसरकर यांनी तळवडे, मळगाव बाजारपेठेत व्यापाऱ्यांना भेटून दिवाळीच्या दिल्या शुभेच्छा सावंतवाडी सुख आणि शांती यामुळे घरात लक्ष्मीची पावले येतात…

मंत्री दीपक केसरकर यांची भाजप कार्यालयाला भेट

सावंतवाडी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज मंत्री दीपक केसरकर यांनी काल भरला. काल जी गर्दी झाली होती ती युतीच्या सर्व नेत्यांच्या केलेल्या प्रामाणिक कामाची पोचपावती होती. कोणी कितीही काड्या करायचे प्रयत्न केले तरी युती ही अभेद्य आहे. त्यामुळे सर्वांनी…

दिव्यांग बांधवांची अर्चनाताईंना साथ. आज कार्यालयात येऊन भेट घेत पाठिंबा केला जाहीर

दिव्यांग बांधवांची अर्चनाताईं घारे परब यांना आज पाठीबा जाहीर केला आज त्यांची कार्यालयांत येऊन भेट घेतली.आज कार्यालयात येऊन भेट घेत पाठिंबा केला जाहीर.यावेळी त्याच्या सोबत हरी भरत गांवकर ( मळगाव) ,जयेंद्र सीताराम राऊळ (कलबिस्त) , विठ्ठल भास्कर शिरोडकर (कुडाळ )…

” वसुबारास ” उस्तव थाटात साजरा

महाराष्ट्र शासनाने गोमातेला ” राज्यमाता – गोमाता ” म्हणून घोषित केले असल्याने ” वसुबारस ” उस्ताहात साजरा

सावंतवाडी मतदारसंघात दोन अनिष्ट प्रवृत्ती वावरत आहेत- येतील जनता त्यांना हद्दपार करणार:!

माझ्या पाठीश राणे साहेब व पालकमंत्री रविंद्र चव्हाण जनता आपल्या पाठीशी! त्यामुळे विजय आपलाच होणारं विधानसभेतील चाललेल्या अनिष्ट प्रवृत्तीचा केला व्हिडिओ पत्रकार परिषदेत सादर शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर सावंतवाडी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ माझा शांतताप्रिय मतदारसंघ आहे तो तसाच राहिला…

मी योग्य ठिकाणीच आहे. स्वाभिमानाने राहील, निष्ठा बदलणार नाही – सौ.अर्चना घारे – परब

केसरकर ज्या पक्षात आहेत त्यात राहतील यांची गॅरंटी काय सावंतवाडी – मी ज्या पक्षात काम करते. ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करते. तो पक्ष तो नेता योग्यच. मी योग्य ठिकाणी आहे. मला निष्ठा बदलण्याची गरज नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांसाठी 50…