Category सिंधुदुर्ग

शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजय निश्चित सावंतवाडी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सकाळीच सावंतवाडी शहरातील मतदान केंद्रावर जात आपला मतदानाचा हक्क बजावला. ना. दीपक केसरकर यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर यांच्यासह मुलगी यांनी…

राष्ट्रिय छावा संघटना व राजे प्रतिष्ठान मार्फत शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर याचा करण्यात आला सत्कार

राजे प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद , सावंतवाडी राष्ट्रिय छावा संघटना व राजे प्रतिष्ठान मार्फत शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर याचा सत्कार करण्यात आला.सावंतवाडी येतील कार्यालयांत शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी भेट दिली. यावेळी मंत्री केसरकर यांचे शाल श्रीफळ देऊन संघटने…

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष यास सभेची परवानगी असताना पणं प्रशासनावर दबाव टाकून त्या ठिकाणी लावली राणेंची सभा !मंत्री दिपक केसरकर यांच्यावर उबाठा शिवसेना तालुका प्रमूख रुपेश राऊळ याची टिका

यावंतवाडी आमची आजच्या सभेला देखील गांधी चौकात परवानगी असताना देखील केसरकर यांनी प्रशासनावर दबाव आणून त्या ठिकाणी राणेंची सभा लावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केसरकर यांचा थंड दहशतवाद हा जनतेसमोर उघड झाला आहे असा आरोप उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ…

लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत विजयाची हॅट्रिक करणार ! शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर

सावंतवाडी लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा पराभव करुन खासदार विनायक राऊत विजयाची हॅट्रिक करून केंद्रात येणाऱ्या इंडिया आघाडीच्या सरकारमध्ये ते मंत्री असल्याचे उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे शिवसेना प्रमुख संदेश पारकर यांनी सावंतवाडी येतील पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. माझी राणे यांच्या…

महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ‘ऑन फिल्ड’

महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आणि रासप पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शहरात झंझावाती प्रचार सावंतवाडी : प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आणि रासप पक्षाच्या पदाधिकारी,…

भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स मध्ये निवड

सावंतवाडी – सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स, पुणे या कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड झाली आहे.कॉलेजच्या डिप्लोमा विभागातील तृतीय वर्ष मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल शाखेच्या ७१ विद्यार्थ्यांचे कॅॅम्पस इंटरव्हयू टाटा मोटर्सतर्फे घेण्यात आले. त्यापैकी ३६ विद्यार्थ्यांची अंतिम…

सोनुर्ली माऊली मंदिर ठिकाणी आयोजित केलेल्या सुप्रसिद्ध गायक अजितकुमार कडकडे यांच्या गायनाच्या कार्यक्रमाला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

रसिक वर्ग झाला मंत्रमुग्ध माऊली देवस्थान कमिटी व सोनुर्ली गावच्या वतीने सुप्रसिद्ध गायक अजित कुमार कडकडे यांचा करण्यात आला सत्कार श्री देवी माऊली देवीचा पुनप्रतिस्थापना सोहळा थाटात साजरा सावंतवाडी दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सोंनुर्ली गावच्या श्री देवी माऊली…

स्व. प्रकाश परब यांचा समाजकार्याचा वसा विलास नाईक यांनी पुढे चालू ठेवावा !डॉ प्रसाद देवधर

सहकार व सामाजिक कार्यात भाग घेऊन गावच्या विकासाला चालना द्यावी सिंधुदुर्ग बँकेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल खास आयोजित केला होता सत्कार सोहळा सावंतवाडी स्वर्गीय प्रकाश परब यांचा गावच्या विकासाचां वसा पुढे चालू ठेवण्यासाठी विलास परब यांनी सहकार, सामाजिक, विकासात्मक कार्यात भाग घेणे…

सावंतवाडी येथे तरुणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश

सावंतवाडी: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तरुणांचा राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा आणि सौ.अर्चनाताई घारे परब यांचे सेवाकार्य यांच्या विश्वास दाखवत जाहीर प्रवेश केला. पक्ष संघटन व वाढीसाठी तसेच जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी नव्याने प्रवेश केलेले सहकारी जोमाने काम करतील…

लोकसभेचे उमेदवार नारायण राणे याचां प्रचार भाजप चिटणीस चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग बौद्धवाडी भागात घरोघरी सुरू

दोडामार्ग लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांचा प्रचार दोडामार्ग तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे चिटणीस चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली बौद्धवाडी भागात घरोघरी प्रचार यंत्रणा राबवण्यात येत आहे. जनतेचा चांगला पाठिंबा मिळत आहे असे मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव यांनी…