सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

वेंगुर्लेत भाजपा च्या वतीने ” ऑपरेशन सिंदुर ” चा जलौश

MahasindhuMay 8, 20252 min read
वेंगुर्लेत भाजपा च्या वतीने ” ऑपरेशन सिंदुर ” चा जलौश

Views: 49 वेंगुर्ला भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलानं…

निरवडे येथील श्री देवी सातेरी देवीचा उद्या वर्धापन दिन

MahasindhuMay 7, 20251 min read
निरवडे येथील श्री देवी सातेरी देवीचा उद्या वर्धापन दिन

Views: 20 निरवडे येथील श्री देवी सातेरी देवीचा उद्या वर्धापन दिन सावंतवाडी निरवडे येथील श्री देवी सातेरी देवीचा वर्धापन दिन उद्या होत आहे. त्यानिमित्त सकाळपासूनच…

भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर कारवाई

MahasindhuMay 7, 20252 min read
भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर कारवाई

Views: 19 मुंबई भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर कारवाई केली आहे. याच अड्ड्यांवर पाकिस्तानने भारतात हल्ल्याचा कट रचल्याची माहिती…

राज्यात आज होणारं मॉक ड्रिल संपुर्ण जिल्ह्यात दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल तर रात्री 8 वाजता देवगड, वेंगुर्ला आणि मालवण या सागरी भागात ब्लॅक आऊट!जिल्हाधिकारी अनिल पाटील

MahasindhuMay 7, 20255 min read
राज्यात आज होणारं मॉक ड्रिल संपुर्ण जिल्ह्यात दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल तर रात्री 8 वाजता देवगड, वेंगुर्ला आणि मालवण या सागरी भागात ब्लॅक आऊट!जिल्हाधिकारी अनिल पाटील

Views: 17 राज्यातील 16 ठिकाणांमध्ये सिंधुदुर्गचाही समावेश जिल्हाभरात होणार मॉक ड्रिल संपुर्ण जिल्ह्यात दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल रात्री 8 वाजता देवगड, वेंगुर्ला आणि मालवण…

तळवडे येथील श्री देव सिद्धेश्वर मंदिर वर्धापन दिन थाटात साजरा

MahasindhuMay 6, 20251 min read
तळवडे येथील श्री देव सिद्धेश्वर मंदिर वर्धापन दिन थाटात साजरा

Views: 97 तळवडे येथील श्री देव सिद्धेश्वर मंदिर वर्धापन दिन थाटात साजरा सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील श्री देव सिद्धेश्वर मंदिर वर्धापन दिन आज मंगळवार…