सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वरवडे फणसनगर येथील शाळेत बजावला मतदानाचा हक्क

MahasindhuMay 7, 20241 min read
महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वरवडे फणसनगर येथील शाळेत बजावला मतदानाचा हक्क

Views: 28 विरोधी उमेदवाराचे माझ्यासमोर कोणतेही आव्हान नाही! त्यामुळे विजय माझा होणार -महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे कणकवली -प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय…

शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

MahasindhuMay 7, 20241 min read
शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

Views: 33 महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजय निश्चित सावंतवाडी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सकाळीच सावंतवाडी शहरातील मतदान केंद्रावर जात…

राष्ट्रिय छावा संघटना व राजे प्रतिष्ठान मार्फत शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर याचा करण्यात आला सत्कार

MahasindhuMay 5, 20241 min read
राष्ट्रिय छावा संघटना व राजे प्रतिष्ठान मार्फत शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर याचा करण्यात आला सत्कार

Views: 30 राजे प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद , सावंतवाडी राष्ट्रिय छावा संघटना व राजे प्रतिष्ठान मार्फत शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर याचा सत्कार करण्यात आला.सावंतवाडी येतील…

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष यास सभेची परवानगी असताना पणं प्रशासनावर दबाव टाकून त्या ठिकाणी लावली राणेंची सभा !मंत्री दिपक केसरकर यांच्यावर उबाठा शिवसेना तालुका प्रमूख रुपेश राऊळ याची टिका

MahasindhuMay 5, 20241 min read
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष यास सभेची परवानगी असताना पणं प्रशासनावर दबाव टाकून त्या ठिकाणी लावली राणेंची सभा !मंत्री दिपक केसरकर यांच्यावर उबाठा शिवसेना तालुका प्रमूख रुपेश राऊळ याची टिका

Views: 24 यावंतवाडी आमची आजच्या सभेला देखील गांधी चौकात परवानगी असताना देखील केसरकर यांनी प्रशासनावर दबाव आणून त्या ठिकाणी राणेंची सभा लावली आहे. त्यामुळे पुन्हा…

लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत विजयाची हॅट्रिक करणार ! शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर

MahasindhuMay 5, 20241 min read
लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत विजयाची हॅट्रिक करणार ! शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर

Views: 23 सावंतवाडी लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा पराभव करुन खासदार विनायक राऊत विजयाची हॅट्रिक करून केंद्रात येणाऱ्या इंडिया आघाडीच्या सरकारमध्ये ते मंत्री असल्याचे उद्धव…

महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ‘ऑन फिल्ड’

MahasindhuMay 4, 20242 min read
महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ‘ऑन फिल्ड’

Views: 31 महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आणि रासप पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शहरात झंझावाती प्रचार सावंतवाडी :…