सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन


तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 27 सावंतवाडी – सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स, पुणे या कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड झाली आहे.कॉलेजच्या डिप्लोमा विभागातील तृतीय…
Views: 34 रसिक वर्ग झाला मंत्रमुग्ध माऊली देवस्थान कमिटी व सोनुर्ली गावच्या वतीने सुप्रसिद्ध गायक अजित कुमार कडकडे यांचा करण्यात आला सत्कार श्री देवी माऊली…
Views: 45 सहकार व सामाजिक कार्यात भाग घेऊन गावच्या विकासाला चालना द्यावी सिंधुदुर्ग बँकेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल खास आयोजित केला होता सत्कार सोहळा सावंतवाडी स्वर्गीय प्रकाश…
Views: 33 सावंतवाडी: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तरुणांचा राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा आणि सौ.अर्चनाताई घारे परब यांचे सेवाकार्य यांच्या विश्वास दाखवत जाहीर…
Views: 35 दोडामार्ग लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांचा प्रचार दोडामार्ग तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे चिटणीस चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली बौद्धवाडी भागात घरोघरी प्रचार यंत्रणा राबवण्यात…
Views: 34 खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांचा प्रचार निरवडे गावांत जोरात सावंतवाडी निरवडे या…
