सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन


तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 35 सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांचा 7वाजून 30 वाजता गायनाचा कार्यक्रम सावंतवाडी दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सोंनुर्ली गावच्या श्री देवी माऊली देवीचा…
Views: 40 भाजप प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली माहिती सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सावंतवाडी शहरातून ८० टक्के…
Views: 33 सावंतवाडी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ तळवडे गावात करण्यात आला, तळवडे गावचे ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वर…
Views: 34 सामाजिक कार्यकर्ते बंड्या परब यांचे कार्य मोलाचे !अभिनेते संजय कर्पे अनेक मान्यवरांनी घेतले श्री देव दाळकर देवाचे दर्शन,सिने अभिनेते भाऊ कदम यांची खास…
Views: 30 सावंतवाडी : सावंतवाडी येथील बाजारपेठ भवानी चौक येथील श्री सद्गुरू साईबाबा मंदिरात १४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुवारी विविध…
Views: 31 लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचार महाविकास आघाडीचा मार्फत सावंतवाडी तालुक्यात जोरदार सुरु सावंतवाडी मंत्री दीपक केसरकर पंधरा वर्षे मतदारसंघाचा विकास करायला कमी…
