सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

भव्य शक्तिप्रदर्शन करत नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

MahasindhuApr 19, 20242 min read
भव्य शक्तिप्रदर्शन करत नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

Views: 34 धगधगत्या उन्हाची पर्वा न करता महायुतीच्या कार्यकर्त्यांची भव्य रॅली! गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत,मंत्री उदय सामंत,मंत्री दीपक केसरकर,मंत्री रवींद्र चव्हाण ,राष्ट्रवादी आमदार निकम,किरण सामंत…

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये बायोमेट्रिक मशीन व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत!!ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची राज्य आयोगाकडे मागणी.

MahasindhuApr 19, 20242 min read
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये बायोमेट्रिक मशीन व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत!!ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची राज्य आयोगाकडे मागणी.

Views: 30 वैभववाडी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात काही वर्षांपूर्वी बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आले होते. मात्र विशिष्ट कारणामुळे सर्व आयोगातील बायोमेट्रिक मशीन अचानक…

तळवडे येतील श्री जनता विद्यालयाचे एनएनएमएस परीक्षेत यश

MahasindhuApr 19, 20242 min read
तळवडे येतील श्री जनता विद्यालयाचे एनएनएमएस परीक्षेत यश

Views: 49 सावंतवाडी तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या माध्यमिक प्रशालेने उल्लेखनीय यश विवध स्पर्धामध्ये मिळविले आहे. या विद्यालयाचे ६ विद्यार्थी उत्तीर्ण…

YBIT घेऊन येत आहे सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये नोकरीची संधी

MahasindhuApr 19, 20242 min read
YBIT घेऊन येत आहे सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये नोकरीची संधी

Views: 44 जर्मन शिष्टमंडळाच्या माहितीसत्रात भाग घेण्यासाठी आजच नावनोंदणी करा…. सावंतवाडीसावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये जर्मनीतील नोकरीच्या संधी या विषयावर 22 एप्रिल 2024…

जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन राबवित असलेले उपक्रम व योजना कौतुकास्पद !नाशिक विभाग जॉइंट कमिशनर मिलिंद पाटील

MahasindhuApr 18, 20243 min read
जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन राबवित असलेले उपक्रम व योजना कौतुकास्पद !नाशिक विभाग जॉइंट कमिशनर मिलिंद पाटील

Views: 24 सावंतवाडी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांच्या हितासाठी राबवित असलेले उपक्रम व योजना कौतुकास्पद असून केमिस्ट बांधवांची एकजूटही आदर्शवत आहे. तसेच…

सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहिर

MahasindhuApr 18, 20241 min read
सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहिर

Views: 37 सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण, सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्याचे निश्चिच…