सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन


तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 36 शक्तीपीठ महामार्ग हा सिंधुदुर्ग आणि कोकणच्या विकासाला गती देणारा ठरणार सावंतवाडी । प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक विकासकामाला विरोध केला जात आहे. हे विरोध…
Views: 29 जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या प्रणालीचे दिले प्रात्यक्षिक जिल्ह्यातील नागरीकांना कमी कालावधीत दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असून सर्वांच्या साथीने यात आपण निश्चितच…
Views: 158 विविध स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर 6 चे नेत्रदीपक यश सावंतवाडी गुरुकुलच्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत शाळा सावंतवाडी नंबर 6 चा…
Views: 91 शास्त्रीय गायन विभागात पल्लवी पिळणकर तर सवेष साभिनय नाट्यगीत गायन मध्ये मुग्धा पंतवालावलकर व आदित्य लिमये “राधाकृष्ण चषक २०२५” चे मानकरी ‘श्री राधाकृष्ण…
Views: 25 फ्लाय९१ची मोठी घोषणा: उन्हाळ्यात १५०+ उड्डाणांसाठी विमान सेवा तयार ~सध्या आठवड्यात १००+ उड्डाणे. ~फ्लाय९१ ही एकाच वेळी दोन एटीआर विमाने खरेदी करणारी पहिली…
Views: 38 तळवडे येतील श्री देव दाळकर देवाचा वार्षिक जत्रौत्सव थाटात झाला संपन्न सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येतील श्री देव दाळकर देवाचा वार्षिक जत्रौत्सव सोमवारी…
