सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन


तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 143 तळवडे प्रतिनिधि सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येतील श्री देव दाळकर देवाचा वार्षिक जत्रौत्सव उद्या सोमवार 28एप्रिल 2025 रोजी संपन्न होत आहे .या श्री देव…
Views: 115 श्रीदेवी सातेरी देवीच्या दर्शनासाठी हजारो भक्ताने केली होती गर्दी तळवडेतील श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी मंदिर देवी व परिवार देवतांचा पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळा…
Views: 353 तळवडेतील श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी मंदिर शिखर कलश स्थापना सोहळा थाटात झाला संपन्न सावंतवाडी श्री देव सिद्धेश्वर श्री देवी सातेरी पंचायतनातील…
Views: 29 हार्दिक स्वागत!!! हार्दिक स्वागत!!! हार्दिक स्वागत!!!🚩 महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हार्दिक स्वागत…!🚩 ⚜️स्वागतोत्सुक⚜️ ⭕ मा.…
Views: 195 सावंतवाडी श्री देव सिद्धेश्वर श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी पंचायतन व परिवार देवता असलेल्या पाषाणाची पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळा व शिखर कलश स्थापना सोहळयानिमित्त…
Views: 33 कार्यकारिणीही जाहीर : निवडप्रक्रिया बिनविरोध सावंतवाडी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन रेडकर सचिवपदी विजय राऊत, सहसचिवपदी विनायक गांवस, उपाध्यक्षपदी हेमंत मराठे, हर्षवर्धन धारणकर, मोहन…
