सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे मळाईवाडी येथील प्रसिद्ध देवस्थान श्री देव दाळकर देवाचा वार्षिक जत्रोत्सव २७ एप्रिल 2024 रोजी

MahasindhuApr 25, 20241 min read
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे मळाईवाडी येथील प्रसिद्ध देवस्थान श्री देव दाळकर देवाचा वार्षिक जत्रोत्सव २७ एप्रिल 2024 रोजी

Views: 40 भाऊ कदम व ओंकार भोजने यांचा “करून गेलो गांव” हानाट्यप्रयोग. विवध धार्मिक कार्यक्रम यांचे आयोजन सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे मळाईवाडी येथील श्री देव…

महायुतीचे उमेदवार मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी उद्या २६ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजापूरच्या सभेला उपस्थिती

MahasindhuApr 25, 20241 min read
महायुतीचे उमेदवार मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी उद्या २६ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजापूरच्या सभेला उपस्थिती

Views: 30 कणकवली महायुतीचे उमेदवार मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी उद्या ता २६ ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजापूर येथे येणार आहेत. दुपारी १२ वाजता तेथील…

दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देवी माऊलीचा पुर्नप्रतिष्ठापना सोहळा २९ एप्रिल ते १ मे

MahasindhuApr 25, 20241 min read
दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देवी माऊलीचा पुर्नप्रतिष्ठापना सोहळा २९ एप्रिल ते १ मे

Views: 33 सावंतवाडी दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देवी माऊलीचा पुर्नप्रतिष्ठापना सोहळा २९ एप्रिल ते १ मे या तीन दिवसाच्या कालावधीत होणार आहे.…

सावंतवाडीत साईबाबा मंदिरात वर्धापन दिन थाटात साजरा

MahasindhuApr 25, 20241 min read
सावंतवाडीत साईबाबा मंदिरात वर्धापन दिन थाटात साजरा

Views: 35 सावंतवाडी : शहरातील भवानी चौक येथील साईबाबा मंदिरात १४ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (ता. २५) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी…

शिंदेगटाचे पदाधिकारी सोनू दळवी सह पदाधिकाऱ्यांनी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत केला प्रवेश 

MahasindhuApr 24, 20242 min read
शिंदेगटाचे पदाधिकारी सोनू दळवी सह पदाधिकाऱ्यांनी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत केला प्रवेश 

Views: 27 जनता आपल्या पुर्ण पाठीशी त्यामुळें आपला विजय होणारं खासदार विनायक राऊत सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार तथा लोकसभेचे…

रेडी पोर्ट आणि मायनिंगकडून हप्ते घेतल्याचे पुरावे राणेंनी उघड करावेत!सावंतवाडीत पत्रकार परिषदमध्ये शैलेश परब यांनी दिले आवाहन

MahasindhuApr 23, 20242 min read
रेडी पोर्ट आणि मायनिंगकडून हप्ते घेतल्याचे पुरावे राणेंनी उघड करावेत!सावंतवाडीत पत्रकार परिषदमध्ये शैलेश परब यांनी दिले आवाहन

Views: 27 पराभवाची हॅट्ट्रिक होणार या भीतीने माजी खासदार निलेश राणेंचे खोटे आरोप उबाठाच्या शैलेश परब यांचे राणेंच्या टिकेला प्रत्युत्तर सावंतवाडी माजी खासदार निलेश राणे…